
सोलापूर SOLAPUR : सांगोला येथे आज ज्येष्ट नेते दिवंगत आमदार स्व. गणपतराव देशमुख GANPATRAO DESHMUKH यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होत आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सांगोल्यात एकत्र आले आहेत. या स्मारकाच्या उद्घाटन निमित्ताने गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी समाधान व्यक्त केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत हुशार आहेत. असे सांगत लवकरच गणपतराव देशमुख यांचे स्मारक विधान भवनात होईल. याबद्दलचा विश्वास व्यक्त केला.
Related posts:
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog
ग्रामविकास पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळेल नवी ऊर्जा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
May 30, 2026Artical Blog
















