चव्हाणांच्या राजीनाम्यावर माणिकरावांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

0

 

यवतमाळ – माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे वडील मुख्यमंत्री होते, ते सुद्धा मुख्यमंत्री होते. कुठल्याही पस्थितीत काँग्रेसला विजय मिळवून देणे हेच आमचं काम आहे. यापुढे अधिक उत्साहाने काँग्रेस जोमाने पुढे जाईल, अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडणं हे दुर्दैवी आहे. भाजपचं दबावतंत्र सुरू आहे. ज्या पक्षाचं देशाच्या चळवळीत काही योगदान नाही, देशाचं संविधान त्यांना मान्य नाहीत, विकासात्मक विचारावर मतदान होण्याची क्षमता नाही, अशोक चव्हाण यांनी अशा निर्णय घेणं अंत्यत दुर्दैवी असून, कोणत्याही कार्यकर्ता त्यांच्या सोबत जाणार नसल्याची माहिती काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिली.

 

नाचणीचे चॉकलेट बनविण्याची सोपी पद्धत | Nachani Chocolate | Shankhnaad News