
रवींद्र सिंग परदेशी यांची परभणी येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली
(Chandrapur)चंद्रपूर :-
राज्यात अनेक अनेक ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आले आहेत. यात खास करून चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी यांची परभणी पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. त्यांचे ठिकाणी नागपूर शहर पोलीस उपयुक्त कार्यालयातील मुमक्का सुदर्शन यांची चंद्रपूर येथे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नागपूर शहर येथून पोलीस उपयुक्त कार्यालयात (Mummakka Sudarshan) मुंमक्का सुदर्शन यांची चंद्रपूर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. चंद्रपुरातील वाढत्या गुन्हेगारीकडे नवीन पोलीस अधीक्षक आळा घालतील का याकडे चंद्रपूरकरांचे लक्ष लागले आहेत.
Related posts:
धर्मवीर आनंदराव दिघे ऑटोरिक्षा-टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी राजेंद्र खांडेकर य...
May 31, 2026Breaking news
पत्रकारिता केवल पेशा नहीं, राष्ट्रहित का दायित्व : पद्मश्री सत्यनारायण नुवाल
May 31, 2026Artical Blog
ओबीसी जनगणनेसाठी स्वातंत्र्यलढ्यासारखा संघर्ष उभारा : सचिन राजूरकर
May 31, 2026Artical Blog



















