17 राज्यांमध्ये दाट धुके, दिल्लीत 26 ट्रेन उशिरा

0
Dense Fog
Dense Fog

हिमाचलच्या 2 शहरांमध्ये पारा उणे 10º च्या खाली

UP-राजस्थानमध्ये गारपिटीचा इशारा

राजधानी दिल्लीतील दृश्यमानता शून्यावर पोहोचली आहे. दिल्ली विमानतळ, इंडिया गेट परिसरात प्रचंड दाट धुक दिसत आहेत. हिमाचल प्रदेश उत्तराखंड राज्यातही पहाटेपासून मोठ्या प्रमाणात धुकं आहेत. उत्तर भारतातील सर्वच राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे मार्गांवरही परिणाम झालाय. दिल्लीत येणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या उशिरा धावत आहेत.

(Delhi-NCR woke up to a chilly Wednesday morning as dense fog blanketed the city, reducing visibility and disrupting daily life.)

जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, लडाख आणि उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टीमुळे उत्तर भारत आणि मध्य भारतातील राज्ये थंडीने त्रस्त आहेत. याशिवाय देशातील १७ राज्यांमध्ये दाट धुकेही पाहायला मिळत आहे.

दिल्लीत शून्य दृश्यमानतेमुळे बुधवारी सकाळी २६ गाड्या उशिराने धावल्या. त्याच वेळी, अनेक उड्डाणेही त्यांच्या नियोजित वेळेवर उड्डाण करू शकली नाहीत. मंगळवारीही येथे 39 गाड्या उशिराने धावल्या.

उत्तर प्रदेशातील ४५ जिल्ह्यांमध्येही दाट धुके दिसून आले. अयोध्येतील दृश्यमानता ५० मीटरपर्यंत कमी झाली आहे. हवामान खात्याने सांगितले की, आज उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होऊ शकते.

दुसरीकडे, हिमाचलमध्ये बर्फवृष्टीमुळे 3 शहरांमध्ये तापमान उणेपर्यंत पोहोचले आहे. कल्पामध्ये उणे 1 अंश, केलॉन्गमध्ये उणे 10.3 अंश आणि कुकुमासेरीमध्ये उणे 10.2 अंश तापमान नोंदवले गेले.

 

– Over 100 flights delayed at Airport; 26 trains hit

– Dense fog engulfs Delhi, nearby cities

  • – The minimum temperature in the capital dropped to 7°C
    ————————————–
    Delhi-NCR woke up to a chilly Wednesday morning as dense fog blanketed the city, reducing visibility and disrupting daily life.
  • The minimum temperature in the capital dropped to 7°C, with foggy skies and biting cold making the morning commute difficult.
  • Visibility was significantly affected, with several parts of the city reporting dense fog.
  • The IMD has warned of dense fog in the morning, with improved conditions expected by the afternoon.
  • Several parts of Delhi-NCR, including Ghaziabad and Noida, had close to zero or complete zero visibility amid the dense fog on Wednesday.
  • Thick layers of fog resulted in zero or low visibility conditions in several places across Delhi and the national capital region (NCR) on Wednesday, delaying several trains and more than 100 flights in the city.
  • Noida and Ghaziabad had zero visibility during the morning hours amid the intense fog and cold wave conditions in the region.
  • For the national capital, the India Meteorological Department forecast light rain or drizzle on Wednesday. The minimum temperature in the city is likely to settle at 9 degree Celsius, while the maximum at 19 degree Celsius.