पंतप्रधान राहुल गांधींना घाबरले : माजीमंत्री शिवाजीराव मोघे

0

 

बुलडाणा– काँग्रेसनेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले. त्यासाठी सांगण्यात आलेले कारण अगदीच तकलादू आहे, असे देशातील नागरिकांना वाटायला लागले आहे. भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल गांधी यांना घाबरले असल्याचेही ते द्योतक आहे, असा टोला काँग्रेसचे माजी मत्री शिवाजीराव मोघे यांनी लगावला आहे. 2019 मध्ये करण्यात आलेल्या भाषणावर आक्षेप घेत भाजपाच्या माजी मंत्र्यानेच न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर त्यांनीच स्टे आणला. त्यानंतर घडलेल्या अशा विविध घडामोडींकडेही मोघे यांनी लक्ष वेधले.

 

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा