
गोंदिया(Gondia), ०८ मे गोंदिया जिल्ह्यामध्ये काल आलेल्या अवकाळी पावसाचा धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड फटका बसला असून शेतामध्ये उभे असलेले धानपिक व कापून झालेल्या धानपिक यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर मळणी केलेला धान देखील कालच्या पावसाने ओला झाला असल्याने त्याला वाळविण्यासाठी शेतकरी धडपड करत आहेत तर या पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाची आलेला घास हिरावला गेल्याने शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात यावे अशी मागणी शेतकरी करत आहेत.
Related posts:
मानव-वन्यप्राणी संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक : बंडू धोतरे
May 22, 2026Artical Blog
नगर राजभाषा कार्यान्वयन समिति (नराकास-2), नागपुर की छमाही बैठक एवं पुरस्कार वितरण समारोह संपन्न
May 22, 2026Artical Blog
छोट्या सवयींचा मोठा फायदा: उन्हाळ्यात वीजबिल आटोक्यात ठेवण्यासोबतच 'अशी' घ्या विजेची काळजी
May 22, 2026Artical Blog

















