शालेय पोषण आहार कामगारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर

0

 

बुलढाणा – शालेय पोषण आहार कामगारांना कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, किमान वेतन, ग्रॅज्युटी, पेन्शन यासह इतर मागण्यांसाठी सिटू संघटनेच्या माध्यमातून आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले . यावेळी राज्य व केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात जिल्ह्यातील शालेय पोषण आहार कामगार महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.