
नागपूर-शिंदे गटातील १६ आमदारांवर अपात्रतेची तलवार लटकत असतानाच आता विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी नवा दावा केला आहे. शिवसेना शिंदे गट हा भाजपमध्ये विलीन होणार असून हे १०० टक्के खरे असल्याचा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. भाजपची चाल एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनाही कळेल, असा दावाही त्यांनी केला.
भाजपला विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढवायच्या आहेत. आता लोकसभेत त्यांना किती जागा मिळतील, हे कळेलच, असेही वडेट्टीवार म्हणाले. दोन दिवसांपूर्वी वडेट्टीवार यांनी राज्यात १० जानेवारीनंतर मुख्यमंत्री बदलणार असल्याचे भाकित केले आहे.
Related posts:
मानव-वन्यप्राणी संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक : बंडू धोतरे
May 22, 2026Artical Blog
छोट्या सवयींचा मोठा फायदा: उन्हाळ्यात वीजबिल आटोक्यात ठेवण्यासोबतच 'अशी' घ्या विजेची काळजी
May 22, 2026Artical Blog
जंगलात तेंदूपत्ता तोडताना दबा धरून बसलेल्या वाघाचा हल्ला, परिसरात दहशतीचे वातावरण
May 22, 2026Artical Blog
















