
नाचणगाव येथे सिद्धेश्वर कृषक मंच द्वारे जंगी शंकर पटाचे आयोजन करण्यात आले हे शंकर पट तीन दिवस चालणार आहे आज त्याचं भव्य उद्घाटन करण्यात आलं असून या उद्घाटनाला लाभलेले प्रमुख अतिथी म्हणून देवळी पुलगाव विधानसभेचे माजी मंत्री आमदार रंजीत दादा कांबळे पुलगाव चे डी वाय एस पी चव्हाण साहेब पुलगाव ते ठाणेदार प्रमोद बानबोले तहसीलदार दत्तात्रय जाधव महावितरण कंपनीचे अधिकारी मडावे साहेब नाचणगाव ग्रामपंचायत च्या सरपंचा निलीमा राऊत बालू चबुलवार व अन्य मान्यवर मंचकावर उपस्थित होते यावेळेस पोटामध्ये पहिली जोडी ही निकिता शंकरराव राऊत यांनी हकल्ली व उद्घाटन जंगी संपन्न झाले
Related posts:
धर्मवीर आनंदराव दिघे ऑटोरिक्षा-टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी राजेंद्र खांडेकर य...
May 31, 2026Breaking news
पत्रकारिता केवल पेशा नहीं, राष्ट्रहित का दायित्व : पद्मश्री सत्यनारायण नुवाल
May 31, 2026Artical Blog
ओबीसी जनगणनेसाठी स्वातंत्र्यलढ्यासारखा संघर्ष उभारा : सचिन राजूरकर
May 31, 2026Artical Blog



















