कृषी सेवा केंद्रात युरिया खत नाकारल्याने ठाकरे गट आक्रमक

0

 

(Amravti)अमरावती : अमरावतीच्या कृषी सेवा केंद्रात शेतकऱ्यांना युरिया खत नाकारल्यामुळे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी दुकानदाराला चोप दिला. कृषी सेवा केंद्रात युरीया असूनही शेतकऱ्यांना युरिया खत नाकारल्याने ठाकरे गटाचे शिवसैनिक संतप्त झाले. राड्यानंतर कृषी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी कृषी सेवा केंद्राचे परवाने रद्द करण्याची शिवसैनिकांनी मागणी केली