Home Top News मराठा आरक्षणासाठी तुळजापुरात महिलांची पदयात्रा

मराठा आरक्षणासाठी तुळजापुरात महिलांची पदयात्रा

0

 

धाराशिव- मराठा आरक्षणासाठी धाराशिव जिल्ह्यातील आई तुळजाभवानीच्या तुळजापुर नगरीत मनोज जरांगे – पाटील यांच्या पत्नीच्या उपस्थितीत महिलांची पदयात्रा काढण्यात आली. तुळजापुरातील महिला व मराठा समाज बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भवानी मंदिर पदयात्रा काढून श्री भवानी मातेची आरती केली.