MAHARASHTRA स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२३ पुरस्कारचे महाराष्ट्रातील मानकरी शहरे 

0

प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोत्कृष्ट कार्य ठाणे आणि अमरावती

वर्ग मध्ये नागपूर १८ व्या तर वर्ग मध्ये चंद्रपूर १५ व्या क्रमांकावर

 

 

देशाच्या केंद्रीय पर्यावरण,वने आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून २०१९ पासून नेशनल क्लीन एअर प्रोग्राम (NCAP) सुरु केला.त्यात वायू प्रदुशनात आघाडीवर असलेली कमी अधिक लोकसंख्येची देशात १३१ आणि महाराष्ट्रात १९ शहरे समाविष्ट करण्यात आली आणि त्यांना २०२४ पर्यत २०-३० % सूक्ष्म धुलीकण कमी करण्याचे ध्येय दिले गेले.त्याच सोबत जी शहरे प्रदूषण नियंत्रणासाठी चांगले कार्य करतील त्यांना पुरस्कार देण्याचे निश्चित केले. ह्या सर्वेक्षनात महाराष्ट्रातील मोठ्या शहरांच्या वर्गात ३ ऱ्या क्रमांकावर ठाणे तर मध्यम लोकसंख्या असलेल्या शहर वर्गातून अमरावती १ ल्या क्रमांकावर बक्षीस पात्र ठरले आहे. विदर्भातील नागपूर १८ व्या तर चंद्रपूर १५ व्या तर अकोला ३२ व्या  क्रमाकावर आहे.

प्रदूषण कमी करण्यासाठी देशातील पुरस्कारीत शहरे –

वर्ग १-  ) इंदोर  (म.प्र),         २) आग्रा (उ.प्र)           ३) ठाणे (महाराष्ट्र)

वर्ग -२  ) अमरावती (महाराष्ट्र)   २) मोरादाबाद (यु.पी)       ३) गुंटूर (आंध्रप्रदेश)

वर्ग-३ – ) परावाणु (हीमाचल प्र),  २) कालाआंब (हीमाचल.प्र)   ३) अंगुल (ओडीशा)

वर्ग लोकसंख्या शहर संख्या पुरस्कार प्राप्त शहरे –              स्कोर
१० लाख ४७

शहरातून

१)इंदोर (म.प्र),             – १८७

२)आग्रा(उ.प्र)               – १८६

)ठाणे –(महाराष्ट्र)          – १८५.२

       ३-१० लाख ४४

—–

1)      अमरावती-(महाराष्ट्र)       – १९४

2)      मोरादाबाद(यु.पी)         – १८६.२

3)      गुंटूर (आंध्रप्रदेश)         -१८५.२

  ३ लाखाच्या आंत ४०

—–

1)      परावाणु (हीमाचल .प्र)        -१९३.६

2)      २)कालाआंब (हीमाचल .प्र)      -१९३

3)      ३)अंगुल (ओडीशा)            -१८७.५

 

    ऐकून शहरे १३१ ९ शहरांणा  पुरस्कृत केल्या गेले

 

              महाराष्ट्रातील शहरांचा देशातून आलेला क्रमांक

वर्ग          महाराष्ट्रातील शहरांचे क्रमांक देशात एकून एकूण संख्या
१-    ३ – ठाणे , १०- मुंबई ,१८- नागपूर, २१-नाशिक

२९- पुणे,  ३२ -वसइ-विरार , ४० – औरंगाबाद

 

   ४७ शहरे    ०७   महाराष्ट्रात
२- 1)      अमरावती ,०८ -नवी मुंबई , १५- चंद्रपूर

१७- लातूर ,१९- सोलापूर , २३- कोल्हापूर

३०- बदलापूर , ३१- उल्हासनगर ,

३२-अकोला , ३३-जळगाव, ३५- सांगली

 

   ४४ —     ११
३-      ३६ – जालना    ४० —    ०१
                         एकूण —    १३१    १९

 

         महाराष्ट्रात प्रदूषण नियंत्रणासाठी चांगले -वाईट कार्य करणारी शहरे

  • उत्तम काम करणाऱ्या शहरात- अमरावती , ठाणे ,नवी मुंबई , मुंबई , ह्या शहरांचा समावेश आहे..
  • सर्वसाधारण प्रगती करणाऱ्या शहरात – चंद्रपूर, लातूर आणि नागपूर चा समावेश आहे.
  • खराब कार्य करणारी शहरे- नाशिक,पुणे,वसई-विरार,औरंगाबाद ,सोलापूर ,कोल्हापूर,बदलापूर,उल्हास नगर,अकोला,जळगाव,सांगली आणि जालना शहरांचा समावेश आहे.

         चांगले कार्य करणाऱ्या शहरांना पुरस्कृत करण्याचा उद्देश

  • समाजात जागरुकता निर्माण करने-
  • नागरिकांना प्रदूषणामुळे आरोग्यावर होणार्‍या परिणामाची माहिती देणे—
  • शहरातील नागरिकांना विविध ठिकाणी होणार्‍या हवा गुणवत्तेची तफावत सांगणे-
  • राष्ट्रीय स्वच्छ हवा मोहिमेच्या उद्देशाची पूर्तता करणे-

 

              पुरस्कार देताना लक्षात घेतलेले निकष

  • उत्कृष्ट घनकचरा,जैविक कचरा व्यवस्थापन आणि कचरा ज्वलन रोखणे –
  • रस्त्यावरील धुलीकानाचे नियंत्रण –
  • बांधकामावरील धुळी कनाचे नियंत्रण –
  • वाहनांचे प्रदूषण रोखणे–
  • उद्योगांचे प्रदूषण रोखणे –
  • शहरातील इतर प्रदूषके कमी करणे-
  • जनजागरण कृती कार्यक्रम आयोजित करणे-
  • सूक्ष्म धुलीकण कमी करणे—

( ही माहिती / संकलीत असून केंद्रीय पर्यावरण,वने आणि जल वायू परिवर्तन मंत्रालयदिल्ली आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०२३ मध्ये  जाहीर केलेल्या स्वच्छ वायू सर्वेक्षण२०२३ नुसार दिलेली आहे )

 

दि०८ /१२/२०२३                      प्रा.सुरेश चोपणे

                                    पर्यावरण अभ्यासक 

                             अध्यक्षग्रीन प्लानेट सोसायटी ( महाराष्ट्र )