
नागपूर – NAGPUR आगामी निवडणूक संदर्भात महायुतीची MAHAYUWATI VIBHAG विभागीय कार्यालयात बैठक झाल्यानंतर आता जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा येत्या 14 जानेवारी रोजी होणार आहे.
१४ जानेवारीला सकाळी ९ः३० वाजता महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा आयोजित केलेला आहे. या मेळाव्याला नागपुर शहर व नागपुर जिल्हातील प्रमुख पदाधिकारी, पदाधिकारी व बुथस्तरीय कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
महायुतीमधील सर्व मित्रपक्षांचे नागपुर जिल्ह्यातील नेते या मेळाव्याला संबोधित करतील अशी माहिती
पत्रकार परिषदेत देण्यात आली.
भाजपाकडुन आ. प्रविण दटके, प्रा. संजय भेंडे, भाजपा शहर अध्यक्ष जितेंद्र (बंन्टी) कुकडे, संदीप गवई, मिलिंद माने, विलास त्रिवेदी, चंदन गोस्वामी, आदर्श पटले, पवन तिवारी, संदीप डेंगला, गोपाल नागडिया उपस्थित होते. शिवसेनेतर्फे संपर्क प्रमुख व समन्वयक मंगेश काशीकर,जिल्हाप्रमुख संदीप इकटेलवार, सुरज गोजे, दिवाकर पाटणे, विनोद सातंगे, समीर शिंदे, जयंत कोकाटे, अमोल गुजर, शुभम नवले उपस्थित होते. राष्ट्रवादी कॅाग्रेसतर्फे शहर अध्यक्ष प्रशांत पवार, जिल्हा अध्यक्ष बाबा गुजर, इश्वर बाळबुधे, अनिल अहिरकर, श्रीकांत शिवणकर, ईश्वर बाळबुधे, सतीश शिंदे उपस्थित होते. बी. आर. ई. एम तर्फे संदीप कामळे, रिपाई (आठवले) तर्फे विनोद थुल, आर.पी. आय (कवाडे) गडतर्फे कैलाश बोबळे प्रामुख्याने उपस्थित होते.